सहयोग मंदिर घंटाळी येथे आदर्श प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे 14 व्या वर्धापन सोहळा आयोजन करण्यात आले होते. ह्या सोहळ्यात ज्यांनी समाजासाठी आपले कर्तव्य, वेळ व समाज्यामध्ये घडू पहाणाऱ्या या घडणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या सन्मान केला जातो, असाच एक सन्मान "झेप प्रतिष्ठान"च्या सामाजिक कार्याची दखल घेत "आदर्श समाजसेवा पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले.
त्याबद्दल डॉ. संतोष कामरेकर व आदर्श प्रतिष्ठान चे ऋणानुबंध राहू.आपण आम्हला पुरस्कार देऊन आमचा सन्मान केला व आम्हाला शाबासकी ने आमची जबाबदारी वाढली आहे. झेप प्रतिष्ठान नेहमीच असेच सामाजिक कार्य करीत राहू.