उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने चालू


गेल्या दोन दिवसांत उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील राबोडी, कोलबाड, खोपट, गोकुळनगर, हंसनगर, पाचपखाडी या विभागात तपासणी करून खालील प्रमाणे अत्यावश्यक वस्तूचे दुकाने चालू असल्याचे दिसून आले.
मेडिकल २०
जनरल स्टोर्स २५
भाजीपाला गाडी २०
डेअरी ८
मटण चिकन विक्री ४


१) सदर दुकानात येणाऱ्या नागरिकांना ४ फुटाचे आवश्यक अंतर (social distensing) राखणेबाबत दुकानदारांना व नागरिकांना सुचना देण्यात आल्या तसेच दुकानाबाहेर 4 फुटाचे मार्किंग करण्यात आले


२) उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय दवाखाने, कार्यालय व इतर ठिकाणी आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या मार्फत औषध फवारणी करण्यात आली.


 3) उथळसर प्रभाग समिती  कार्यालयात उपस्थिती कर्मचारी व आत्यावश्यक कामासाठी आलेल्या नागरिकांची तपासणी मशीन च्या सहाय्याने करण्यात आली.