कल्याण - कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वखर्चातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुक्मिणीबाई इस्पितळा तील सर्व डॉक्टर्स व डॉक्टर इतर कर्मचाऱ्यांना पी पी इ (Personal Protective Equipments) किटचे केले वाटप
यावेळी रुक्मिणीबाई इस्पितळाच्या मुख्य व्यवस्थापिका डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर मिलिंद कापूसकर डॉक्टर गांगण व इतर डॉक्टर तसेच कर्मचारी उपस्थित होते.