ठाणे : कोरोनाच्या वाढत्या भितीमुळे लॉकडाऊनने हाताला काम नसल्या आर्थिक संकटातून हताश होऊन उपासमारीशी सामना करताना परप्रांतिय असलेल्यानी आपल्या घरी परतण्याचा धाडशी निर्णय घेऊन मिळेल त्या वाहनाने प्रसंगी चालत निघाले.
त्यावेळी मजीवडा नाका येथे श्री जीतू भाल यांच्या मार्गदर्शनाने १२ मे पासून रोज पाण्याची बाटली आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या मदत कार्यात सहकारी श्रीनिवास चौटाले, अनिल चौहान, बिपिन बहेनवाल, सुभाष, सोनू, सागर, बंगाली उपस्थित होते.